ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा
- DIGITAL FLY
- Dec 20, 2025
- 1 min read
खर्डा व खर्डा परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की खर्डा ग्रामपंचायत ची विशेष ग्रामसभा दिनांक 23/12/2025 वार मंगळवार रोजी सकाळी 10:30 वाजता ग्रामसचिवालय ग्रामपंचायत खर्डा समोरील मोकळा परिसरात आयोजित करण्यात आली आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती







Comments