
खर्डा ग्रामपंचायत ( शिवपट्टण ) ता. जामखेड जि. अहिल्यानगर


नागरिकांसाठी उपयुक्त सेवा -लवकरच आपल्या सेवेत
घरपट्टीचे बिल तपासा व
ऑनलाईन भरणा करा.
व्यक्तीच्या जन्माची अधिकृत नोंद असलेला दस्तऐवज होय.
मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र मिळवा.
नियमांनुसार आणि अधिकृत मंजुरीनंतर बांधकाम करण्यासाठी परवानगी
लग्न झाल्यानंतर ते कायदेशीर रित्या नोंदवून प्रमाणपत्र मिळवणे.
गावातील समस्या आणि तक्रारी ऑनलाईन नोंदवा.
नागरिकत्वाचा दाखला
घेण्यासाठी अर्ज करा.
माहितीच्या मागणीसाठी
अर्ज सादर करा.
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी घरोघरी नळाद्वारे उपलब्ध करून देण्याची व नवीन नळ जोडणी करण्याची सुविधा
खर्डा ग्रामपंचायतात आपले आगमन आमच्यासाठी आनंददायी आहे – स्वागत आहे !
ग्रामपंचायतीच्या विविध कार्यांची सुसंगत व संक्षिप्त माहिती, गावातील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांची यादी, तसेच ग्रामस्थांसाठी सूचना
ग्रामप ंचायतीची मुख्य कामे
स्वच्छता व आरोग्य
घराघरात कचरा संकलन
स्वच्छ भारत अभियान
सार्वजनिक स्वच्छतागृहे
पाणीपुरवठा व जलसंधारण
नळयोजना
शुद्ध पाणी टाकी प्रकल्प
बंधारे व शेततळी
रस्ते व वीज
डिजिटल ग्रामपंचायत
अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटिकरण
एलईडी स्ट्रीटलाइट बसवणे
गावातील सार्वजनिक ठिकाणी वीज कनेक्शन
ऑनलाईन तक्रार नोंदणी
ग्रामसभा माहिती अपलोड
ई-गव्हर्नन्स प्रणाली
शिक्षण व बालविकास
अंगणवाडींची सुधारणा
शाळांचे डिजिटलायझेशन
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
समाजकल्याण
वृद्धापकाळ निवृत्ती योजना
महिला बचत गटांना प्रोत्साहन
दिव्यांग व्यक्तींसाठी योजना





• क्षेत्रा ३१३१.९६ हे चौ मी
• उत्तर अक्षांशः १८.२-२९.९
• पूर्व रेखांश ७३.९-७५.५
तलाव व पाझरतलाव: ४
• अमृत लिंग (नागोबाचीवाडी)
• पांढरेवाडी
• मुंगेवाडी
• गोपाळवाडा
• प्राथमिक आरोग्य केंद्र- १
• पशुवैद्यकीय दवाखाने- 1
• अंगणवाड्या - २४
• प्राथमिक शाळा- १३
• माध्यमिक शाळा - २
• उच्च माध्यमिक / कॉलेज - ३
महसुली गावे : ४ -
• नागोबाचीवाडी
• दरडवाडी
• मुंगेवाडी
• पांढरेवाडी
लोकसंख्या
खर्डा १०६१८ ( सन २०२१ )
दरडवाडी ७२९ ( सन २०२१ )
नागोबाचीवाडी ८३८ ( सन २०२१ )
मुंगेवाडी ५८१ ( सन २०२१ )
पांढरेवाडी १२४१ ( सन २०२१ )











