पालखी सोहळा : श्रम व भक्तीचा संगम ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डामुळे येथे पालखी सोहळ्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.
- DIGITAL FLY
- Jun 23
- 1 min read
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डामुळे येथे पालखी सोहळ्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. शाळा परिसरात स्वच्छतेसह सजावट करण्यात आली असून, गावातील पालक आणि ग्रामस्थांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला
ग्रामपंचायत अधिकारी बहिर साहेब
मा. उपसरपंच श्रीकांत लोखंडे
ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे
ग्रामपंचायत कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते
जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद
उपस्थित होते
या पालखी सोहळ्याने केवळ धार्मिकता नव्हे तर शाळा, समाज व ग्रामस्थांमधील एकात्मतेचा अद्वितीय अनुभव दिला









Comments